दो धाम केदारनाथ बद्रीनाथ यात्रा

०६ दिवस / ०५ रात्री


Read in English


रूपये १८०००

परिचय

उत्तराखंड येथील गढवाल क्षेत्रात हिमालयातील चार पवित्र ठिकाणे आहेत. यांत बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्री यांचा समावेश होतो. या चार पवित्र ठिकाणांपैकी केदारनाथ हे भगवान महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. बद्रीनाथ येथे भगवान श्री विष्णूं चे प्रसिद्ध मंदिर आहे आणि यमुनोत्री व गंगोत्री ही ठिकाणे यमुना आणि गंगा (पवित्र गंगा) या पवित्र नद्यांना समर्पित आहेत. धार्मिक दृष्ट्या दोधाम यात्रा पुर्ण करणे प्रत्येक हिंदूसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते. आम्हाला इझीटूर्स तर्फे अभिमान वाटेल की आम्ही आपणास दोधाम यात्रेचा संपूर्ण अनुभव चांगल्यापरीने देऊ शकु.

भगवान बद्रीनाथचे मुळस्थान

भगवान बद्रीनाथचे मुळस्थान आज तिथे नाही जेथे ते चारधाम यात्रेत आहे. इतिहासाच्या अनुसार, मूळ बद्रीनाथची मूर्ती अलकनंदा नदीत आदि शंकराचार्यांनी शोधून काढली होती आणि भगवान बद्रीनाथचे मंदिर गरूड गुंफामध्ये बांधले गेले होते, जे तप्त कुंडच्या गरम झऱ्यांजवळ जवळ आहे. भगवान बद्री चे दर्शन घेतले जात नाही तोपर्यंत चारधाम यात्रा पूर्ण होत नाही.

गुप्तकाशी

गुप्तकाशी, केदार-खंड (खंड म्हणजे "क्षेत्र") मध्ये स्थित एक मोठे मंदिर आहे, जे की उत्तराखंडमधील रूद्रप्रयाग जिल्ह्यातील गढवाल हिमालयात आहे. त्याचे हे ठिकाण भगवान शिवशंकराचे प्राचीन विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते, जे वाराणसी (काशी) सारखेच आहे. येथे इतर मंदिरांपैकी अर्धनारेश्वराचे मंदिर पण खूप प्रख्यात आहे जेथे अर्ध शिव आणि अर्ध पार्वती स्वरूप मूर्ती आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश उत्तर भारतातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे जे भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. हिमालय पर्वतरांगेंनी वेढलेले हे स्थान योग आणि ध्यानधारकांसाठी एक परिपूर्ण स्थान आहे. बीटल्स बँड १९६० च्या दशकात येथे आले आणि त्यांनी पूर्वीच्या अध्यात्माने प्रेरित केलेल्या बर्याच गाण्यांची रचना हि केली. ऋषिकेश पवित्र नगरात प्रत्येकासाठी खूप काही आहे आणि आपण या सुंदर ठिकाणाच्या सानिध्यात असाल तर तेथील आनंद आपण गमावू नये.

ही इकॉनॉमी क्लास ची धार्मिक याञा आहे. या याञेत राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स चा समावेश आहे. केदारनाथ साठी हेलिकॉप्टर चे स्वतंत्रपणे शुल्क आकारले जातील - कृपया याची पुष्टी आपण याञा बुक करण्यापूर्वी करून घेणे. या याञेच्या तारखा मर्यादित आहेत.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619038565 | 9619036544 | 9619035158 | 9619037147 | 9619035399 | 9619034948छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
 • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
 • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
 • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

बद्रीनाथवाहतूक

 • नॉन एसी कार
 • हेलिकॉप्टर राइड***

ठळक वैशिष्ट्ये.

 • जे दोधाम यात्रा करू इच्छिता त्यांच्यासाठी इझीटूर्स कडून इकॉनॉमी टूर ची संपुर्ण माहीती.
 • याञेत ही ठिकाणे पण समाविष्ट आहेत :
 • स्थानिक प्रवास कारने आणि सोबत संपुर्ण स्थानिक माहीती असलेला मार्गदर्शक


समावेश

 • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
 • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
 • नाश्ता आणि रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
 • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

 • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
 • वैयक्तिक खरेदी खर्च
 • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
 • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
 • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
 • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
 • कोणतेही अतिरिक्त खर्च
 • पूजा प्रसाद साहित्य
 • GST


मुक्काम योजना

 • गुप्तकाशी - ०२ रात्री
 • केदारनाथ - ०१ रात्री
 • बद्रीनाथ - ०१ रात्री
 • रुद्रप्रयाग - ०१ रात्री


यात्रेचा तपशील

दिवस पहिला
 • हरिद्वार येथे आगमन
 • गुप्तकाशीकडे कडे रवाना
 • गुप्तकाशी मध्ये हॉटेल चेक इन
 • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस दुसरा
 • सकाळी नाश्ता केल्यानंतर हॉटेलमधून चेक आऊट आणि सोनप्रयागकडे रवाना.
 • ट्रेक ला सुरवात सोनप्रयाग पासून केदारनाथ पर्यंत (२० किमी ट्रेक) पायी किंवा पोनी / डोली ने प्रवास.
 • आपल्याबरोबर ट्रेकिंग करताना " जय भोलेनाथ " म्हणणारे यात्रेकरू असतात.
 • आगमन झाल्यानंतर शासकीय तपासणी
 • शिबीर / हॉटेल येथे आगमन
 • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस तिसरा
 • सकाळी अंघोळ केल्यानंतर ४:३० वाजता केदारनाथ मंदिरात शिव-लिंगाचे 'अभिषेक'.
 • प्रत्येकजण गाभार्‍यात जाऊन मूर्ती स्पर्श करू शकता.
 • दर्शन आणि पूजा केल्यानंतर आपण मंदिरातून बाहेर येऊन हॉटेल कडे रवाना
 • २० किमी ट्रेक परत केदारनाथ ते सोनप्रयाग
 • सोनप्रयाग कार पार्किंगमध्ये वाहने तुमची वाट पाहत असतील.
 • गुप्तकाशी येथे रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस चौथा
 • सकाळी ८:०० वाजता हॉटेल चेक आऊट आणि जोशीमठ मार्गे बद्रीनाथ कडे रवाना
 • आश्चर्यकारक घाटाच्या रस्त्यावरुन वाहन चालवत आपण बद्रीनाथला पोहचतो.
 • हॉटेल चेक इन
 • थोड्या विश्रांतीनंतर आणि न्याहारी झाल्यानंतर आपण संध्याकाळी बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी.
 • तप्तकुंड मधे स्नान केल्यानंतर यात्रेकरू बद्रीविशाल चे दर्शन.
 • नंतर हॉटेल परत.
 • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस पाचवा
 • आज सकाळी बद्रीनाथ येथे दर्शनासाठी जाणे.
 • दर्शनानंतर हॉटेलमध्ये परत, हॉटेलमध्ये नाश्ता केल्यांनतर आपण बद्रीनाथ येथील मना गाव , व्यास गुफा, गणेश गुफा आणि माता मूर्ती मंदिर या स्थळांना भेट .
 • दुपारी कर्णप्रयाग मार्गे रुद्रप्रयागकडे परत.
 • रुद्रप्रयाग अलकनंदा आणि मंदाकिनी नदीच्या पवित्र संगमवर एक लहान तीर्थक्षेत्र आहे.
 • हॉटेलमध्ये चेक इन
 • रुद्राप्रयाग शहरात विश्रांती.
 • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस सहावा
 • सकाळी लवकर नाश्ता केल्यानंतर, आपण ऋषिकेश कडे मार्गस्थ जे कि एक अध्यात्मिक शहर आहे.
 • ऋषिकेशला पोचल्यावर तुम्ही रामा झुला आणि लक्ष्मण झूला येथे भेट देऊ शकता.
 • संध्याकाळी हरिद्वार कडे मार्गस्थ आणि तुम्हाला हरिद्वार रेल्वे स्टेशनवर सोडणे.
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619038565 | 9619036544 | 9619035158 | 9619037147 | 9619035399 | 9619034948सेवा शुल्क

Delhi Premium 18000 Reporting at Delhi Railway Station

नियम आणि अटी

 • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
 • मद्यपानास सक्त मनाई आहे
 • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
 • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
 • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
 • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
 • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
 • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.


यात्रेच्या तारखा

June 2018 01st June 2018 TO 06th June 2018
June 2018 08th June 2018 TO 13th June 2018
June 2018 15th June 2018 TO 20th June 2018
June 2018 22nd June 2018 TO 27th June 2018
June 2018 29th June 2018 TO 04th July 2018
July 2018 06th July 2018 TO 11th July 2018
July 2018 13th July 2018 TO 18th July 2018
July 2018 20th July 2018 TO 25th July 2018
July 2018 27th July 2018 TO 01st August 2018
August 2018 12th August 2018 TO 17th August 2018
August 2018 19th August 2018 TO 24th August 2018
September 2018 02nd September 2018 TO 07th September 2018
September 2018 11th September 2018 TO 16th September 2018
September 2018 18th September 2018 TO 23rd September 2018
October 2018 01st October 2018 TO 06th October 2018
October 2018 10th October 2018 TO 15th October 2018
October 2018 17th October 2018 TO 22nd October 2018
October 2018 25th October 2018 TO 30th October 2018

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

 • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
 • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
 • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

 • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
 • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
 • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!

आपण बुकिंग ओनलाईन देखील करू शकता किंवा आमच्या ऑफिस मध्ये देखील करू शकता:
नवी मुंबई: १२०३, १२ वा माळा, आमबीयंस कोर्ट, प्लॉट नंबर २, सेक्टर १९ ड, नवी मुंबई - ४००७०३
ठाणे: ७, बेसमेंट, चंद्रलोक बिल्डींग, वीर सावरकर मार्ग, टेंभी नका, ठाणे (पश्चिम) ४००६०१
फोर्ट (मुंबई): १४६, महेंद्र चेम्बर्स, माग्झीन मार्केट, न्यू एमपायर सिनेमा जवळ, डी एन मार्ग, मुंबई सी एस टी - ४०० ००१
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619038565 | 9619036544 | 9619035158 | 9619037147 | 9619035399 | 9619034948