गिर जंगल सफारी

०६ दिवस / ०५ रात्री


Read in English


रूपये १८५००/-

परिचय

या ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या गिर जंगल सफारी साठी आमच्या सोबत सामील व्हा आणि जंगलच्या राजाला जंगलातच भेटा. आमच्या 'गिर जंगल सफारी कॅम्प' मध्ये तुम्हाला गिर जंगलामध्ये ४ जीप सफारीसह भरपूर सिंह पाहता येतील. सिहांव्यतिरिक्त भरपूर वन्य प्राणी आणि वनस्पती सुद्धा पाहायला मिळतील. गिर जंगल सफारी म्हणजे गिर जंगलमधून जीप ने फेरी, गिर आशियातील सिंहांची सर्वात मोठी राखीव जागा आहे.

गिर राष्ट्रीय उद्यान ऑक्टोबर मध्य पासून जून मध्य पर्यंत सुरु असते. प्रत्येक दिवशी काही मर्यादित प्रमाणात जीप जंगलात सोडल्या जातात त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा आणि आमच्या सोबत गिर जंगल सफारी ला जाण्याची संधी घालवू नका. जीप सफारीवर असताना आपण सिंह पाहू, खुल्या-छताच्या जीपमधून सिंह पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.जीप सफारी सुरु असताना तुम्ही सिंहांचे फोटो काढू शकता. गिर जंगल सफारी खरोखर एक मजेदार शैक्षणिक शिबीर आहे ज्यामध्ये भरपूर उपक्रम आयोजित केले आहेत. गिर जंगल सफारी हि आमची सगळ्यात जास्त मागणी आलेल्या यात्रांपैकी एक आहे.

या अनन्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी आणि आपल्या सर्वात संस्मरणीय अनुभवासाठी या सुट्ट्यात आमच्याशी सामील व्हा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या.

इझीटूर्स बरोबर अदभूत गिर जंगल पहा . जंगलच्या राजाला जंगलातच पहायची उत्तम संधी.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

सासन गिर

हॉटेल सैफाइअर रिसॉर्ट, सासन गिर.
वेकरीया फार्म्स, सासन गिर

वाहतूक

  • एसी चेअर कार / ट्रेन टिकीट
  • एसी स्लीपर बस टिकीट
  • एसी कार

रेल्वे आरक्षणाची पुष्टी करण्यासाठी प्रथमता आपण आपल्या तारखांची उपलब्धता आमच्या कर्मचारींशी निश्चित करा.

ठळक वैशिष्ट्ये.

  • जंगलामध्येच छावणी किंवा रिसॉर्ट मध्ये राहण्याचा अविस्मरणीय अनुभव.
  • साइटवर सुरक्षितता / वैद्यकीय सहाय्य उपलब्ध आहे.
  • विविध उपक्रम/ खेळ.
  • एक चांगला अनुभव घेण्यासाठी ४ वेळा सफारीने प्रवास, त्यामुळे बिबट्या पाहायला मिळायच्या शक्यता वाढतात.


समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व रेल्वे टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार ( एसी कार ).
  • नाश्ता आणि रात्रीचे जेवण.
  • गिरनार दर्शनासाठी स्थानिक मदत आणि मार्गदर्शक.
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • ५% GST




यात्रेचा तपशील

दिवस पहिला पुण्याहून, मुंबईहून अहमदाबादला रवाना. अहमदाबादला पोहचल्यावर रात्रीचे जेवण करून सासन गिरकडे रवाना. (एसी स्लीपर बस.)
दिवस दुसरा
  • सकाळी लवकर सासन गिर शिबिर सुविधा
  • फ्रेश होणे / चहा कॉफी / ब्रेकफ़ास्ट
  • गट परिचय आणि उपक्रम
  • वन अभिमुखता सत्र
  • उत्कृष्ट वन्य जीवन पाहण्यासाठी पहिली सफारी
  • शिबिरात परत
  • रात्रीचे जेवण
  • शेकोटी
  • रिसॉर्ट मध्ये रात्रीचा मुक्काम
दिवस तिसरा
  • सकाळी लवकर नाश्ता
  • जंगली जीवन आणि प्राणिजाती पाहण्या साठी सकाळी सफारी प्रवास.
  • विश्रांती
  • संध्याकाळी पहिल्या दोन सफारी दरम्यान पाहिलेल्या वन्यजीवनाबद्द्ल बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गट चर्चा.
  • रात्रीचे जेवण आणि विश्रांती
  • रिसॉर्ट मध्ये रात्रीचा मुक्काम
दिवस चौथा
  • सकाळी लवकर नाश्ता
  • गिर जंगल मधील वेगवेगळे भाग पाहण्यासाठी सकाळी लवकर सफारी
  • विविध उपक्रम/ खेळ.
  • रात्रीचे जेवण आणि विश्रांती
  • रिसॉर्ट मध्ये रात्रीचा मुक्काम
दिवस पाचवा
  • सकाळी लवकर नाश्ता
  • अंतिम जंगल सफारी
  • जंगलातल्या गोड आठवणी सोबत घेऊन राजकोट कडे रवाना.
  • रेल्वेने मुंबईकडे रवाना
दिवस सहावा
  • रेल्वेचा मुंबई प्रवास: समारोप
  • रेल्वेचा पुण्याला प्रवास: समारोप
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



सेवा शुल्क

Mumbai Premium 18,500 Reporting at Mumbai Central / Borivali

नियम आणि अटी

  • हा विद्यार्थी दौरा आहे
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

Payment policy

Booking Fee

  • 3 months in advance: 60%
  • 2 months in advance: 70%
  • 1 month in advance: 100%
Payments can be done by Cheque or Online using Debit Card or Credit Card EziiTours does NOT accept Cash payments under any circumstances

Cancellation Policy

Cancellation Fee

  • 30 or more days before departure: 25%
  • 15 or more days before departure: 50%
  • 4 to 7 days before departure: 100%



यात्रेच्या तारखा

December 2018 29th December 2018 TO 03rd January 2019

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!

आपण बुकिंग ओनलाईन देखील करू शकता किंवा आमच्या ऑफिस मध्ये देखील करू शकता:
नवी मुंबई: १२०३, १२ वा माळा, आमबीयंस कोर्ट, प्लॉट नंबर २, सेक्टर १९ ड, नवी मुंबई - ४००७०३
ठाणे: ७, बेसमेंट, चंद्रलोक बिल्डींग, वीर सावरकर मार्ग, टेंभी नका, ठाणे (पश्चिम) ४००६०१
फोर्ट (मुंबई): १४६, महेंद्र चेम्बर्स, माग्झीन मार्केट, न्यू एमपायर सिनेमा जवळ, डी एन मार्ग, मुंबई सी एस टी - ४०० ००१
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948