गिरनार दर्शन यात्रा

०४ दिवस / ०३ रात्री


Read in English


INR 4,999

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

इझीटूर्स आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे गिरनार दर्शन यात्रा - एक अध्यात्मिक आणि अनुभूती पूर्ण वारी ज्यामध्ये आपण भेट देतो गिरनारला म्हणजे साक्षात श्री दत्तगुरूंच्या अक्षय निवासस्थानी!

अतिशय निसर्गरम्य आणि सिद्धभूमी गिरनार म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान. ह्याच ठिकाणी दत्तगुरूंनी अनेक साधू संतांना आणि भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिले आहे. गिरनार क्षेत्र हे नाथ संप्रदाय आणि जैन धर्मीयांसाठी देखिल एक पवित्र स्थान मानले जाते.

ही यात्रा आम्ही एक सेवा म्हणूनच करतो, सेवा शुल्क अतिशय रास्त ठेवले आहे ह्या पलीकडे कुठलेही डिस्काउंट आम्हाला देणे शक्य नाही. आमचे मार्गदर्शक गिरनार वारी दरम्यान आपल्यासोबत असतात.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • अल्ट्रा इकॉनॉमी योजनेत हॉटेलात मुक्काम व मूलभूत सुविधांची व्यवस्था केलेली आहे.
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

जुनागड



ठळक वैशिष्ट्ये.

  • कन्फर्म रेल्वे रेसरवेशन
  • ऑटो ने स्थानिक जुनागड प्रवास
** तिकीट उपलब्धतेवर आधारित **

समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व रेल्वे टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
  • नाश्ता आणि रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • सोमनाथ दर्शनासाठी स्थानिक मदत आणि मार्गदर्शक.
  • गिरनार दर्शनासाठी स्थानिक मदत आणि मार्गदर्शक.
  • पुर्ण रात्र गिरनार पर्वत मार्गावेळी चहा किंवा लिंबू सरबत.
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • पूजा प्रसाद साहित्य
  • ५% GST


राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • अल्ट्रा इकॉनॉमी योजनेत आश्रमात मुक्काम व मूलभूत सुविधांची व्यवस्था केलेली आहे.
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.


यात्रेचा तपशील

दिवस पहिला
  • पुणे, नाशिक, कोल्हापूर, येथून रवाना, मुंबई येथे आगमन.
  • मुंबई येथून रात्रौ 21:30 ला जुनागढ साठी प्रयाण, रात्रभर रेल्वे प्रवास.
दिवस दुसरा
  • सकाळी नाश्ता आणि दुपारी जुनागढ शहरात आगमन, हॉटेलवर ट्रान्सफर.
  • दुपारचे जेवण, आराम. संध्याकाळी जटाशंकर मंदिराला भेट. (साधारण 600 पायऱ्या). रात्रीचे जेवण झाल्यावर गिरनार साठी प्रयाण.
  • गिरनारला 9999 पायऱ्या चढ असून साधारण 6 तास लागतात. पहाटे गुरू शिखरावर श्री दत्तगुरूंचे चरण पादुका दर्शन.
  • कमंडलू कुंड (जेथे श्री दत्त गुरूंनी स्थापन केलेली चेतन धुनी आहे) चे दर्शन.
  • गुरू गोरक्षनाथ धुनी दर्शन, श्री आंबा माते (शक्तीपीठ) चे दर्शन.
दिवस तिसरा
  • सकाळी 10 पर्यंत हॉटेलवर आगमन, आराम.
  • दुपारी 1 वाजता दुपारचे जेवण व परतीचा प्रवास सुरु.
  • रात्रीचे जेवण ट्रेन मध्ये.
दिवस चौथा
  • सकाळी 8 पर्यंत मुंबईत आगमन.
  • यात्रा समाप्त.
  • पुणे, नाशिक व कोल्हापूर चे यात्रेकरू परतीच्या प्रवासासाठी रवाना.
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



सेवा शुल्क

Mumbai Economy 5000 (Non AC) Reporting at Mumbai Central / Borivali (GST 5% Extra)
Pune Economy 5500 (Non AC - Economy) Reporting at Pune Railway Station (GST 5% Extra)
Nashik Economy 5500 (Non-Ac) Reporting at Nashik Railway Station (GST 5% Extra)

यात्रेच्या तारखा:

दर आठवड्यात शुक्रवार ते सोमवार आणि शनिवार ते मंगळवार (धुनी दर्शन विशेष)

इझिटूर्स सोबत का?

गेले सहा वर्ष दर पौर्णिमेचा गिरनार वारी करण्याचा अनुभव. उत्तम व्यवस्था आणि अनुभवी मार्गदर्शक. आजवर गेल्या 2 वर्षात अनेक दत्तभक्त मंडळींनी आमच्या सेवेचा लाभ घेतला आहे.


नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!