हरिद्वार ऋषिकेश यात्रा


Read in English


रूपये १०,०००

हरिद्वार

हरिद्वार एक प्राचीन शहर आहे आणि उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील महत्वपूर्ण हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जिथे नदी गंगा हिमालय पायथ्याशी बाहेर पडते. संध्याकाळी हर कि पौरी येथे केली जाणारी गंगा आरती प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश भारतातील उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. ऋषिकेश हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आहे. ऋषिकेश मधून गंगा नदी वाहते, गंगा नदी पवित्र मानली जाते. ऋषिकेश शहर योग आणि ध्यान शिकण्यासाठी एक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. ऋषिकेश शहर शाकाहारी, वाहतूक मुक्त, अल्कोहोल-मुक्त आहे.



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.


वाहतूक

  • एसी / नॉन एसी कार


समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
  • नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • पूजा प्रसाद साहित्यe
  • ५% GST


यात्रेचा तपशील

दिवस पहिला दिल्ली - हरिद्वार
  • दिल्ली मध्ये आगमन.
  • दुपारचे जेवण.
  • हरिद्वार कडे रवाना.
  • हरिद्वार मध्ये आगमन.
  • गंगा घाट ला भेट आणि संध्याकाळी आध्यात्मिक गंगा आरती चा अनुभव घेऊ.
  • जेवण योजना: दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण.
दिवस दुसरा हरिद्वार
  • प्रती बद्री केदारनाथ मंदिर, मनसादेवी मंदिर ला भेट - तिथे आपण रोप वे राईड चा अनुभव घेऊ.
  • हर कि पौरी मंदिर ला भेट.
  • जेवण योजना: नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण.
दिवस तिसरा हरिद्वार - ऋषिकेश - हरिद्वार
  • आज सकाळी लवकर आपण त्रिवेणी घाटात आध्यात्मिक गंगा आरती चा अनुभव घेऊ.
  • व्हाईट वॉटर राफ्टिंगकडे रवाना.
  • दुपारचे जेवण.
  • लक्ष्मण मंदिर, लक्ष्मण झुला आणि गीता भवन ला भेट.
  • जेवण योजना: नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण.
दिवस चौथा हरिद्वार - नवी दिल्ली
  • दिल्ली कडे रवाना.
  • दुपारचे जेवण.
  • आपल्या शहराकडे रवाना.
  • यात्रा समाप्त.
  • जेवण योजना: नाश्ता, दुपारचे जेवण.


खर्च

Ex दिल्ली
Joining and Leaving१०,०००/- रुपये

टीप: पुर्ण पॅकेज किंमतीवर ५% GST(Government Tax)



नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट रोख,चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



Departure / Tour Dates

नोव्हेंबर २०१७ - नोंदणी सुरु
डिसेंबर २०१७ - नोंदणी सुरु
जानेवारी २०१८ - नोंदणी सुरु
फेब्रुवारी २०१८ - नोंदणी सुरु
मार्च २०१८ - नोंदणी सुरु


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत: पुनरावलोकने

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!