हिमालय दर्शन यात्रा

६ दिवस आणि ५ रात्री


Read in English


रूपये २२५००

परिचय

असा कोणी आहेका ? जो हिमालय पर्वत बघुन मंत्रमुग्ध झालेला नाही. आपण जेव्हा हिमालयाकडे बघतो तेव्हा नेहमीच आपल्याला अफाट हिमालय श्रेणी, बर्फाच्छादित पर्वत हे सर्व कुतूहलाची बाब म्हणून वाटतात. ज्यांना अजुन माहीती नसेल त्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की हिमालय पर्वत श्रेणीत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट चा समावेश होतो. हिमालयामध्ये एकूण शंभर पर्वतांची उंची ७.२०० मीटर (२३,६०० फूट) पेक्षा जास्त आहे.

जर काहींना पर्वत श्रेणी ट्रेक करणे शक्य नसेल, तर ते पुर्ण हिमालया चा अफाट आनंद दुरून पाहून पण घेऊ शकतात. त्यामुळेच आम्ही आपणास हिमालय दर्शन यात्रेतुन उत्तराखंड मधील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि हिमालयाचे विलोभनीय दृश्य यांचा आनंद देतो. या यात्रेत अजुन आपण आनंददायक पाताळ भुवनेश्वर गुहेला भेट देतो आणि महावतार बाबाजी गुहेत ध्यान सत्र ही करू शकतो ज्यामुळे आपल्यात आत्मशांती जागरूक होते.

या हिमालय दर्शन यात्रेत हिमालय पर्वत शिखरे पाहणे आणि उत्तराखंडच्या (कुमांव प्रदेश) प्रसन्न सौंदर्याचा आनंद घेणे हे सर्व काही आहे.

प्रवासातील समाविष्ट स्थळे

कौसानी

कौसानी (६००० + फूट) येथे हिवाळ्यामध्ये (ऑक्टोबर -मार्च) आपल्याला सर्व कुमाऊॅं वस्त्या वर सर्वोत्तम हिमालय दृश्ये दिसतात. गढवाल आणि कुमाऊॅं (कर्णप्रयाग मार्गे) ला जोडणारा मार्गावर तात्पुरता मुक्काम असतो. हे एक शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे. आपल्या कुटुंबासोबत दोन दिवस खर्च करण्यासाठी आराम करण्यासाठी हे एक आदर्श स्थान आहे. येथे अधिक वाचा...

दवाराहाट

दवाराहाट हे एक गाव असून उत्तराखंड राज्यातील अल्मोरा जिल्ह्यातील नगर पंचायत पण आहे.शिवाय तुम्ही जवळच असलेल्या कुकूचीना गावात पण जाऊ शकता जेथे प्रसिद्ध महावतार बाबाजी गुहा आहे.

पाताळ भुवनेश्वर

पाताळ भुवनेश्वर हि एक नैसर्गिक व आश्चर्य वाटनारी गुहां आहे. पाताळ भुवनेश्वर गुहां ९० फूट खोल आणि १६० मीटर लांब आहे. तेथे हिंदू धर्मातील ३३ कोटी देव राहिले असल्याचे सांगितले जाते. तुम्ही या गुहांमध्ये भगवान शिवांची जटा देखील पाहू शकता.

राणीखेत

राणीखेत उत्तराखंड राज्यातील अल्मोरा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि छावनी गाव आहे. हे लष्करी रुग्णालय, कुमाऊॅं रेजिमेंट (KRC),नागा रेजिमेंट साठी घर आहे. त्यांची सर्व देखरेख भारतीय लष्कराने ठेवली आहे राणीखेत ची समुद्रसपाटीपासूनची उंची १.८६९ मीटर (६,१३२ फूट) आहे आणि ते हिमालयाच्या पश्चिम शिखरांच्या आत आहे. तसेच राणीखेत येथे हैडा खान आश्रम पण आहे.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

| 9619034948 | 9619035399 | 9619037147 | 9765343933 | 9764297684 | 9028022336 |



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

राणीखेत

कौसानी



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.
कौसानी
राणीखेत


वाहतूक

  • तुमचे शहर ते दिल्ली - हवाई प्रवास
  • दिल्ली ते तुमचे शहर - हवाई प्रवास
  • नवी दिल्ली ते काठगोडम - शताब्दी
  • काठगोडम ते काठगोडम टवेरा / इनोव्हा कार (एक कार मध्ये 6 जण)

रेल्वे आरक्षणाची पुष्टी करण्यासाठी प्रथमता आपण आपल्या तारखांची उपलब्धता आमच्या कर्मचारींशी निश्चित करा.

ठळक वैशिष्ट्ये

** तिकीट उपलब्धतेवर आधारित **

समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व रेल्वे टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
  • नाश्ता, रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.
  • स्थानिक मार्गदर्शक सर्व ठिकाणांसाठी.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर) .
  • वैयक्तिक खरेदी खर्च.
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल.
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस.
  • कोणतेही अतिरिक्त खर्च.
  • पूजा प्रसाद साहित्य.
  • ५% GST.




यात्रेचा तपशील

यात्रेच्या पुर्वी पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, चेन्नई व बंगळुरू पासून रवाना : नवी दिल्ली येथे आगमन (यात्रेच्या पुर्वी)
दिवस पहिला
  • नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर रिपोर्ट करणे - ०५:३० वाजता - यात्रेला प्रारंभ
  • रेल्वे प्रवास काठगोठडम साठी - शताब्दी एक्सप्रेस
  • कौसानी मार्गावर - कैंची धाम - नीब करोरी बाबा आश्रम ला भेट
  • कौसानी येथे हॉटेल चेक इन
  • कौसानी प्रेक्षणीय स्थळ पाहणे : अनासक्ती आश्रम
  • रात्रीचे जेवण आणि कौसानी ला रात्रभर मुक्काम
दिवस दुसरा
  • सकाळी लवकर हॉटेल चेक आऊट आणि नाश्ता
  • पाताळ भुवनेश्वर (110 किमी) कडे मार्गस्थ
  • अविस्मर्णिय अशा पाताळ भुवनेश्वर गुहेला भेट
  • चौकोरी कडे मार्गस्थ
  • रात्रीचे जेवण आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम
दिवस तिसरा
  • सकाळी लवकर नाश्ता - कुकूचीना द्वाराहाट कडे मार्गस्थ (११४ किमी - ४ तास प्रवास)
  • रस्त्यात दुनागिरी मंदिराला भेट
  • कुकूचीना येथे हॉटेल चेक इन
  • महावतार बाबाजी गुहेला भेट
  • रात्रीचे जेवण आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम
दिवस चौथा
  • सकाळी लवकर वेक अप कॉल - नाश्ता
  • पांडव खोली कडे मार्गस्थ
  • हॉटेल कडे रवाना
  • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस पाचवा
  • गोड आठवणींसह कुकूचीना येथुन रवाना
  • राणीखेत कडे मार्गस्थ
  • राणीखेत येथे हॉटेल चेक इन
  • हैदा खान आश्रम ला भेट
  • झुला देवी मंदिरात संध्याकाळी भेट
  • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस सहावा
  • सकाळी लवकर नाश्ता - राणीखेत येथुन मार्गस्थ
  • काठगोठडम कडे रवाना
  • पायलट बाबा आश्रम ला भेट
  • खरेदीची वेळ! (२ तास)
  • गोड आठवणी आणि भरपूर छायाचित्रांसोबत काठगोठडम येथुन शताब्दी द्वारे नवी दिल्लीकडे रवाना !
  • नवी दिल्ली हुन तुमच्या शहराकडे रवाना
  • यात्रेची सांगता
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

| 9619034948 | 9619035399 | 9619037147 | 9765343933 | 9764297684 | 9028022336 |



सेवा शुल्क

Pune Premium 32,500 Includes home to home
Pune Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Mumbai Premium 32,500 Reporting at Mumbai Domestic Airport
Mumbai Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Chennai Premium 33,500 Reporting Chennai Airport
Chennai Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Bangalore Premium 32,500 Reporting Bangalore Airport
Bangalore Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Hyderabad Premium 34,800 Reporting at Hyderabad Airport
Hyderabad Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Nagpur Premium 29,800 Reporting Nagpur Airport
Nagpur Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station
Ahmedabad Premium 30,500 Reporting Bangalore Airport
Ahmedabad Premium 22500 Reporting at New Delhi Railway Station

नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.


यात्रेच्या तारखा

May 2018 01st May 2018 TO 06th May 2018
May 2018 09th May 2018 TO 14th May 2018
May 2018 17th May 2018 TO 22nd May 2018
May 2018 25th May 2018 TO 30th May 2018
June 2018 02nd June 2018 TO 07th June 2018
June 2018 10th June 2018 TO 15th June 2018
September 2018 01st September 2018 TO 06th September 2018
September 2018 10th September 2018 TO 15th September 2018
September 2018 18th September 2018 TO 23rd September 2018
September 2018 28th September 2018 TO 03rd October 2018
October 2018 06th October 2018 TO 11th October 2018
October 2018 17th October 2018 TO 22nd October 2018
October 2018 25th October 2018 TO 30th October 2018

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!

आपण बुकिंग ओनलाईन देखील करू शकता किंवा आमच्या ऑफिस मध्ये देखील करू शकता:
नवी मुंबई: १२०३, १२ वा माळा, आमबीयंस कोर्ट, प्लॉट नंबर २, सेक्टर १९ ड, नवी मुंबई - ४००७०३
ठाणे: ७, बेसमेंट, चंद्रलोक बिल्डींग, वीर सावरकर मार्ग, टेंभी नका, ठाणे (पश्चिम) ४००६०१
फोर्ट (मुंबई): १४६, महेंद्र चेम्बर्स, माग्झीन मार्केट, न्यू एमपायर सिनेमा जवळ, डी एन मार्ग, मुंबई सी एस टी - ४०० ००१
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

| 9619034948 | 9619035399 | 9619037147 | 9765343933 | 9764297684 | 9028022336 |