तिरुपती - सुवर्ण मंदिर - महालक्ष्मी दर्शन

५ रात्री / ५ दिवस


Read in English


रूपये ११९९९

तिरूपती

तिरुपती बालाजी भारतातील परमपवित्र आणि सर्वाधिक भक्त असणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर 'वैकुंठम' म्हणून लोकप्रिय आहे. हजारो भक्त येथे दर्शन कारण्यासाठी दररोज भेट देतात. वर्षभरात एक दिवस सुद्धा असा नसतो जेव्हा तिरुपती मंदिरात भक्तांची गर्दी नसते. तिरुपती बालाजी हे जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थानांपैकी एक स्थान मानले जाते.

वेल्लुरचे सुवर्ण मंदिर

सुवर्ण मंदिर कॉम्प्लेक्स हे श्रीपुराम आध्यात्मिक उद्यानाच्या आत आहे जे भारतातील तमिळनाडूतील वेल्लोरपासून 8 कि.मी. अंतरावर थिरुमलायकोडी गावात लहान हिरव्या टेकड्यांच्या पायथ्याजवळ स्थित आहे.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील


वाहतूक

  • सर्व रेल्वे प्रवास / टेम्पो त्रावेल चा नॉन – एसी प्रवास
ठळक वैशिष्ट्ये
  • अद्वितीय ग्रुप यात्रा
  • सर्व भारतीय जेवण - न्याहारी आणि रात्रीचे जेवण


समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • दररोज नाश्ता
  • सर्व सरकार कर लागू
  • इंटरसिटी प्रवासासाठी एसी वाहन
  • सर्व आगमन आणि निर्गमन कंपनी प्रतिनिधी द्वारे
  • पूर्ण वाहतूक इंग्रजी बोलणा-या खाजगी मोटार चालकाद्यारे
  • ड्राइव्हर भत्ता
  • टोल कर आणि पार्किंग
  • राज्य कर
  • इंधन
  • ट्रवल कीट


वगळीत

  • स्मारक शुल्क
  • नाश्ता वगळता जेवण
  • टिप्स, लाँड्री, फोन कॉल
  • वर उल्लेख केला नसलेला इतर कोणताही खर्च नाही.


मुक्काम योजना

  • रेनुगुंठा - ०१ रात्री
  • तिरूपती - ०१ रात्री


यात्रेचा तपशील

दिवस पहिला
  • रात्री ११.०० वाजता पुणे स्टेशन इथे दत्तमंदिर पाशी सर्व यात्रेकारुनी जमणे.
  • पुण्याहून चेन्नई एक्सप्रेस ने रात्री १२.०५ ला प्रस्थान
दिवस दुसरा
  • रेनुगुंठा स्टेशन ला आगमन (संध्या. ७.०० वाजता ) हॉटेल चेक इन.
  • रात्री हॉटेल वर जेवण व मुक्काम.
दिवस तिसरा
  • सकाळी फ्रेश अप, नाश्ता
  • गाडी ने स्थल दर्शन
    • श्री पद्मावती मंदिर
    • इस्कॉन मंदिर
    • श्री वराहस्वामी मंदिर
    • सिताथोरम मन्दिर
    • अकस गंगा / गोविन्दाराजन / कपिला तीर्थंम
  • तिरुपती दर्शन
  • संध्याकाळी जेवण व हॉटेल वर मुक्काम
दिवस चौथा
  • सकाळी लवकर उठून नाश्ता गाडीने वेल्लूर साठी रवाना .
  • सुवर्ण मंदिर दर्शन व परत .
  • रात्री ९.०० वाजता रेल्वे ने कोल्हापूर साठी रवाना.
दिवस पाचवा
  • संध्याकाळी ५ वाजेपर्यत कोल्हापुरात आगमन .
  • महलक्ष्मी दर्शन व पुण्यासाठी रात्री ११.३० वाजता रेल्वे ने रवाना.
दिवस सहावा
  • सकाळी ७ वाजता पुण्यात आगमन.
  • तिरुपती / लक्ष्मीनारायणी सुवर्ण मंदिर / महालक्ष्मी दर्शन ह्यांच्या स्मृतीसह घरी परत.


खर्च

Ex पुणे *( घरा पासून घरा पर्यंत )*
Joining & Leaving ११,९९९ रूपये/-

टीप: पुर्ण पॅकेज किंमतीवर ५% GST(Government Tax)



नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट रोख,चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



यात्रेच्या तारखा

फेब्रुवारी २०१८ - नोंदणी सुरु
मार्च २०१८ - नोंदणी सुरु
एप्रिल २०१८ - नोंदणी सुरु
मे २०१८ - नोंदणी सुरु
जून २०१८ - नोंदणी सुरु


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत: पुनरावलोकने

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!