तिरूपती यात्रा

४ रात्री / ५ दिवस


Read in English


INR 8500

तिरूपती

तिरुपती बालाजी भारतातील परमपवित्र आणि सर्वाधिक भक्त असणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर 'वैकुंठम' म्हणून लोकप्रिय आहे. हजारो भक्त येथे दर्शन कारण्यासाठी दररोज भेट देतात. वर्षभरात एक दिवस सुद्धा असा नसतो जेव्हा तिरुपती मंदिरात भक्तांची गर्दी नसते. तिरुपती बालाजी हे जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थानांपैकी एक स्थान मानले जाते.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948 | 961953195



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील


वाहतूक

  • एसी कार
ठळक वैशिष्ट्ये
  • अद्वितीय ग्रुप यात्रा
  • सर्व भारतीय जेवण - न्याहारी आणि रात्रीचे जेवण


समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • दररोज नाश्ता
  • सर्व सरकार कर लागू
  • इंटरसिटी प्रवासासाठी एसी वाहन
  • सर्व आगमन आणि निर्गमन कंपनी प्रतिनिधी द्वारे
  • पूर्ण वाहतूक इंग्रजी बोलणा-या खाजगी मोटार चालकाद्यारे
  • ड्राइव्हर भत्ता
  • टोल कर आणि पार्किंग
  • राज्य कर
  • इंधन


वगळीत

  • स्मारक शुल्क
  • नाश्ता वगळता जेवण
  • टिप्स, लाँड्री, फोन कॉल
  • वर उल्लेख केला नसलेला इतर कोणताही खर्च नाही.


मुक्काम योजना

  • चेन्नई - ०२ रात्री
  • तिरूपती - ०१ रात्री


यात्रेचा तपशील

दिवस पहिला
  • चेन्नई एक्स्प्रेस ने पुणे, मुंबई हून मार्गस्थ.
  • वेळ - मुंबई ( दादर ) : रात्री ८.३० वाजता, पुणे : रात्री १२.०५ वाजता.
  • रात्रभर रेल्वे मध्ये प्रवास.
दिवस दुसरा
  • संध्याकाळी ४.४५ वाजता रेणीगुंटा जंकशन मध्ये आगमन.
  • हॉटेल कडे रवाना.
  • रात्रीचे जेवण आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम.
दिवस तिसरा
  • सकाळी तिरुपतीसाठी रवाना.
  • तिरुपती येथे आगमन झाल्यावर हॉटेल कडे रवाना.
  • तिरुपती दर्शन.
  • रात्रीचे जेवण आणि तिरुपती येथे रात्रभर मुक्काम.
दिवस चौथा
  • सकाळी चेन्नईला रवाना.
  • सकाळी ११.५५ वाजता मुंबई एक्स्प्रेस ने पुणे, मुंबई कडे रवाना.
दिवस पाचवा
  • पुणे येथे सकाळी ९.३० वाजता आणि मुंबई - दादर दुपारी १ वाजता आगमन.
  • यात्रेची सांगता.
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948 | 961953195





सेवा शुल्क

Pune Premium 8,500 Joining & Leaving
Pune Economy 11,200 Joining & Leaving

नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



यात्रेच्या तारखा

यात्रेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!