गिरनार Android application! First in the world.

EziiApps Girnar App on Android

EziiApps Girnar App on Android

|| अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||

सिद्धक्षेत्र श्री गिरनार हे दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान. ह्या स्थानाबद्दल अधिक माहिती, फोटो आणि महत्वाचे दत्त स्तोत्र असे सर्वच एका ठिकाणी मिळवण्यासाठी आजच इंस्टाल करा: गिरनार आंदड्रोइड वर.

अप्प मध्ये काय मिळेल:

१. गिरनार बद्दल माहिती
२. गिरनार यात्रेबद्दल माहिती
३. अनेक दुर्मिळ दत्त स्तोत्रे

आजच डाउनलोंड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=ram.apps.eazzi.girnar

श्री दत्त स्त्रोत्र माला:
१. दकारादि श्री दत्तसहस्रनामस्तोत्रम्
२. दत्तमालामन्त्राः (दत्तात्रेयोपनिशदान्तर्गताः)
३. दत्तलहरि
४. दत्त भावसुधारसस्तोत्रम्
५. दत्तसहस्रनामस्तोत्रम्
६. दत्तात्रेयतन्त्रम्
७. घोरकष्टोद्धारणस्तोत्रम्
८. दत्तात्रेय योगशास्त्रम्
९. दत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली
१०. दत्ताथर्वशीर्षम्
आणिक बरेच काही ..

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि हे अप्प्लीकेशन जास्तीत जास्ती दत्त भक्तांपर्यंत पोचवण्यास आम्हाला मदत करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *