त्वरा करा .. जानेवारी २०१७ साठी काही *मोजक्याच जागा* शिल्लक.
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०१७ साठी बुकिंग चालू.
*मदुराई, रामेश्वरम आणि कन्याकुमारी दर्शन – फक्त ज्येष्ठ नागीरीकांसाठी – आजी आजोबा स्पेशल*.
*फक्त १२,५०० पासून सुरु!*
७ दिवस ६ रात्री
भारतमातेच्या शिरावरील मुकुट म्हणजे हिमालय आणि भारतमातेचे चरणकमल म्हणजे कन्याकुमारी असे म्हटले जाते. एक खाडी, एक सागर आणि एक महासागर यांचा येथे संगम होतो. भारतमातेच्या चरणकमलांवर यामुळे सतत अभिषेक होत असतो. पर्यटनाबाबत बोलताना केरळ कन्याकुमारी असा उल्लेख केला जात असला तरी कन्याकुमारी येते तमीळनाडू राज्यात. आणि मग जवळच असलेले रामेश्वर म्हणजेच रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग आणि मदुराई पहिल्याशिवाय कसे होईल? इझीटूर्स खास घेऊन येत आहे आजी आजोबा स्पेशल!
संपर्क: +91-9764297684 | +91-8378016784 | 91-7709372657 | 91-8177870025
*ठळक:*
घरापासून घरापर्यंत सेवा *(फक्त पुण्याकारिता)*
कन्फर्म्ड रेल्वे रिसरवेशन
राहण्याची उत्तम व्यवस्था
शुद्ध शाकाहारी जेवण
*दिवसवार विशेष:*
दिवस पहिला: प्रवास
दिवस दुसरा: मदुराई दर्शन
दिवस तिसरा: रामेश्वर ज्योतिर्लिंग
दिवस चौथा: कन्याकुमारी दर्शन – विवेकानंद रोक मेमोरियल
दिवस पाचवा: कन्याकुमारी दर्शन
दिवस सहावा: परतीचा प्रवास – बेंगळूरू मध्ये आगमन, पुणे, मुंबई करिता रवाना
*सहलीत काय काय पाहाल?*
१. मीनाक्षी मंदिर,
२. कुडल अलगार मंदिर
३. थिरूमलई नायक राजवाडा
४. मुरुगन मंदिर
५. रामानाथस्वामी मंदिर.
६. धनुषकोडी
७. विवेकानंद रोक मेमोरियल
८. कुमारी अम्मान मंदिर (कन्याकुमारी देवी)
९. गुगनाथ स्वामी मंदिर
१०. वाट्टाकोटाई किल्ला
११. अनुसूया दत्त धाम
थोडक्यात काय ६ दिवसाची *धम्माल* यात्रा!
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०१७ साठी बुकिंग चालू.
आजच संपर्क करा अथवा आमच्या संकेतस्थळाला भेट द्या:
http://www.eziitours.in/madurai-rameshwaram-kanyakumari.php