Testimonial- श्री मोहन सदाशिव कुलकर्णी

A Dedication towards his Devotion

इझीटूर, इझीटूर, very इझीटूर

इझीटूर, इझीटूर, very इझीटूर
विचार करा प्रवासाचा
जाऊ आता दूर ….!!धृ!!

इझीटूर, इझीटूर, very इझीटूर
प्रवासाचा वेळ कसा
उडून जाई भूर ….!!१!!

इझीटूर, इझीटूर, very इझीटूर
नाविन्याचा अनुभव
सापडला सुर ….!!२!!

तुमची इच्छा, तसा plan
सोय असे सारी,
इझीटूरच्या प्रवासाची
गम्मतच न्यारी ….!!३!!

ईझीटूर, इझीटूर, very इझीटूर
चेतन, कुमार आणि टीमच्या
सौजन्याचा पाहत राहावा नुर ….!!४!!

– श्री मोहन सदाशिव कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *