सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा – गुरुपौर्णिमा

सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा – गुरुपौर्णिमा
२५ जुलै ते २८ जुलै २०१८

श्रीगिरनारजी सिद्धक्षेत्र पश्चिम भारताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतामधील जुनागढ शहरातील अतिशय महान आणि महत्वाचे सिद्धक्षेत्र आहेत. गिरनार म्हणजेच श्री दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान. श्री दत्त गुरूंनी इथेच १२,००० वर्ष तपस्या केली आणि नाथ संप्रदायातील नाथांना दीक्षा दिली, आजही दत्त गुरु इथेच असतात आणि अनेक संतांना साधूंना त्यांनी इथेच प्रत्यक्ष दर्शन दिले आहे. ज्यास्थानी श्री दत्तगुरूंनी तपस्या केली त्याच शिखरावर त्यांच्या पादुका आहेत. इथे पोचायला साधारण १०,००० पायऱ्या चढून जावे लागते.

अतिशय कठीण असलेल्या ह्या गिरनारवारीला आम्ही सोप्पे करायचा प्रयत्न करतो. इझीटूर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे:

सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा

इकोनोमी प्लान:

मुंबई ते मुंबई (केवळ ५५०० रु – संपूर्ण प्रवास नोन एसी ने, आश्रम वास्तव्य)
पुणे ते पुणे (केवळ ६००० रु – संपूर्ण प्रवास नोन एसी ने, आश्रम वास्तव्य)
नाशिक ते नाशिक (केवळ ६,००० रु – संपूर्ण प्रवास नोन एसी ने, आश्रम वास्तव्य)
कोल्हापूर ते कोल्हापूर (केवळ ७००० रु – संपूर्ण प्रवास नोन एसी ने, आश्रम वास्तव्य)

डिलक्स प्लान:

मुंबई ते मुंबई (केवळ ७००० रु नोन ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास नोन एसी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
पुणे ते पुणे (केवळ ८००० रु नोन ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास नोन ए सी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
नाशिक ते नाशिक (केवळ ८,००० रु नोन ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास नोन ए सी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
कोल्हापूर ते कोल्हापूर (केवळ ८५०० रु नोन ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास नोन ए सी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)

प्रीमीयम प्लान:

मुंबई ते मुंबई (केवळ ८,५०० रु ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास एसी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
पुणे ते पुणे (केवळ ९,५०० रु नोन ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास एसी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
नाशिक ते नाशिक (केवळ ९,५०० रु ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास एसी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)
कोल्हापूर ते कोल्हापूर (केवळ १०,००० रु ए सी – हॉटेल – संपूर्ण प्रवास एसी ने, आरामदायी हॉटेल वास्तव्य)

(वरील रक्कम सर्व खर्चानसहित आहे: ज्या मध्ये जेवण, ब्रेकफास्ट, रेल्वे प्रवास, हॉटेल इत्यादी कवर होते. ज्यांना चालण्याचा प्रोब्लेम आहे, त्यांच्यासाठी दोलीची व्यवस्था आहे – डोलीचा खर्च ह्यात होत नाही, डोलीचे पैसे ज्याने त्यांने द्यावे. – खर्च वेगळा.)

ठळक:

१. ४ दिवसाचा भरगच्च कार्यक्रम
२. ए सी रेल्वे अथवा नोन ए सी रेल्वे ऑप्शन
३. चहा नास्ता, जेवण सकट.
४. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ दर्शन.
५. गिरनार दर्शन: भर्तरीनाथ, राजा गोपीचंद गुफा, जैन मंदिरे, अंबाजी (अंबामाता शक्तीपीठ), गुरु गोरक्षनाथ स्थान, कमंडलू कुंड (अखंड धुनी), गुरु शिखर (गुरु दत्तात्रेयांच्या पादुका – सा. १०,००० पायऱ्या – डोलीची सुविधा आहे, त्याचा खर्च वेगळा)

संपूर्ण माहिती साठी: संकेतस्थळ:
http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra

संपर्क:
9619034948 | 9619036544 | 9619035399

एक नम्र विनंती – हा मेसेज जास्तीत जास्ती लोकांना फॉरवर्ड करा म्हणजे जास्ती जास्ती लोकांना गिरनार बद्दल आणि आमच्या उपक्रमा बद्दल माहिती मिळेल.

 

#travel #somnath #girnar #dattatreya #girnar_darshan #girnardarshan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *