उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

०४ दिवस / ०३ रात्री



INR 5500

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. नर्मदा परिक्रमेबद्दलदेखील लोकांना पुरेशी माहिती असते, पण उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच जुजबी माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची साद्यंत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या " उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा " या पुस्तकात मिळते. येथे भौगोलिक माहितीचीही जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते.

अध्यात्मिक आणि धार्मिक यात्रा परिक्रमा या ६० वर्षे वयानंतर करण्याच्या गोष्टी नसून तरूणपणीच त्यांचा आनंद घेतला तर आपल्या जीवनाला, आपल्या विचारांना एक नविन दिशा मिळते. त्यामुळे भाविकांनी विशेषतः तरुणांनी आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी वेळात वेळ काढून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची दिव्य अनुभूती घ्यावी ही विनंती.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948 | 9619036544 | 9619038565 | 9619035158



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

बरोडा



वाहतूक

  • पुणे, मुंबई - बरोडा रेल्वे प्रवास
  • बरोडा ते गरुडेश्वर आश्रम बस / टेम्पो /तवेरा प्रवास
  • बरोडा ते पुणे, मुंबई रेल्वे प्रवास

रेल्वे आरक्षणाची पुष्टी करण्यासाठी प्रथमता आपण आपल्या तारखांची उपलब्धता आमच्या कर्मचारींशी निश्चित करा.



समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार.
  • नाश्ता, रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • पूजा प्रसाद साहित्य
  • GST




यात्रेचा तपशील

दिवस पहिला पुण्याहून, मुंबईहून - बरोडा रेल्वे प्रवास
दिवस दुसरा
  • पहाटे ५ वाजता आगमन फ्रेश उप / चहा नाश्ता
  • आराम करून नर्मदा स्नान / टेंबे स्वामी समाधी दर्शन / गरुडेश्वर (महादेव) दर्शन
  • दुपारी व संध्याकाळी महाप्रसाद आश्रमात.
दिवस तिसरा
  • पहाटे ५ वा रामपुरा पासून यात्रेला सुरुवात
  • २५ किमी चालत व दोन वेळा बोटीने नर्मदा किनारे ला येणे.
  • ५.३० वा सुरुवात
  • ७.०० पर्यंत नर्मदा स्नान
  • ८.३० तपोवन आश्रम
  • ९.०० वा सीताराम आश्रम
  • १०.०० बोटीने नर्मदा किनार्‍यावरून उत्तर तटा वर प्रवास.
  • ११.०० वा मानिनागेश्वर आश्रम
  • १२.०० वा तिलकवाडा दर्शन
  • बोटीने परतीचा प्रवास.
  • रामपूरला आगमन.
  • १.३० वा यात्रा समाप्त
  • महाप्रसाद आश्रमात
  • आराम व मुक्काम
दिवस चौथा
  • परत गाडीने बरोडा / बरोडयाहून - पुणे, मुंबई रेल्वे ने परत
  • यात्रेची सांगता


सेवा शुल्क

Pune Premium INR 6000/- Reporting at Pune Railway Station
Mumbai Premium INR 5500/- Reporting at Mumbai Central / Borivali


नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.


यात्रेच्या तारखा

यात्रेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!